Posted inमुंबई

मनसेचा विधानसभेला स्वबळाचा नारा ; राज ठाकरे कोणाला डॅमेज करणार?

मुंबई: लोकसभेला महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी विधानसभेला एकला चलो रेचा नारा दिला आहे. विधानसभेला मनसे २२५ ते २५० जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी काल केली. मुंबईतील रंगशारदा सभागृहात संपन्न झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली […]