Posted inमुंबई

Mumbai Metro: …तर एमएमआरडीने खोऱ्याने पैसे ओढले असते; वर्दळीचे मेट्रो स्टेशन खरेदीस दिला नकार, काय कारण?

मुंबई : ४ हजार कोटी रुपये खर्चून ही मार्गिका खरेदी करण्याला राज्य मंत्रिमंडळाने लोकसभा निवडणुकीआधी दिलेली मंजुरी आता दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत मागे घेण्यात आल्याची माहिती आहे. आर्थिक तुटीमुळे मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या घाटकोपर-वर्सोवा या मेट्रो मार्गिकेच्या खरेदीस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) नकार दिला आहे.मेट्रो १ ही घाटकोपर-वर्सोवा-घाटकोपर मार्गिका अनिल अंबानी यांच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर […]