Posted inमुंबई

विधान परिषदेच्या निवडणुकीत दादांची कसोटी; सीक्रेट बॅलेटमुळे गेम होण्याची भीती; काय घडतंय?

मुंबई: विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी १२ जुलैला मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीची कामगिरी सुमार झाली. मिशन ४५ हाती घेणाऱ्या महायुतीला केवळ १७ जागा मिळवता आल्या. यानंतर होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत काय करणार याकडे लक्ष लागलं आहे. विधानसभेत सध्या २७४ आमदार आहेत. आमदारांचं निलंबन, काही आमदार लोकसभेवर गेल्यानं १४ जागा रिक्त आहेत.विधान परिषदेचे […]