Posted inमुंबई

भाजपची फडणवीसांवर मदार, चमत्काराची अपेक्षा; देवाभाऊ कोणाचे ‘लाड’ करणार? आकडेवारी इंटरेस्टिंग

मुंबई: विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान होत आहे. एकूण १२ उमेदवार रिंगणात असल्यानं कोणाची विकेट पडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेसकडे असलेली १४ अतिरिक्त मतं कोणाकडे वळणार त्यावर निवडणुकीचा निकाल ठरेल. त्यामुळे काँग्रेसला विधान परिषदेत कमालीचं महत्त्व प्राप्त झालं आहे. काँग्रेसचे ३-४ आमदार क्रॉस व्होटिंग करण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची धाकधूक वाढली […]