Posted inमुंबई

Lok Sabha Election Result: ‘आमदार झाले खासदार’; कोणत्या पक्षाचे गणित बिघडले!

मुंबई: लोकसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ३० जागा तर महायुतीला १७ जागा मिळाल्या आहेत तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील तब्बल १३ आमदारांनी आपलं नशीब आजमावले त्यातील ७ आमदारांना खासदारकीची लॉटरी लागली आहे. यामध्ये महाविकास आघाडीच्या ५ आमदारांना तर महायुतीच्या २ […]