Posted inमुंबई

Rohit Pawar: तयार रहा, दोन दिवसात होणार महाराष्ट्राला हादरवून सोडणारा खुलासा; रोहित पवारांची पोस्ट व्हायरल

मुंबई: राज्यात पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून सुरू झाली. राज्यातील निवडणुकांच्या आधी होणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत पहायला मिळणार आहे. त्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहली आहे. राज्यातील महायुती सरकारकडून सत्ताधारी आमदारांना अधिक निधी दिला जाते, असा आरोप अनेकदा […]