Posted inपुणे

राँग साईडने कार पळवली, दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू; पुण्यात मध्यरात्री थरार

पुणे : पुण्यात पोर्शे अपघातनंतर आंबेगाव तालुक्यातून पुन्हा एका कारने दुचाकीला उडवल्याची घटना समोर आली आहे. एका कारचालकाने दुचाकीवरील दोघांना चिरडल्याची घटना समोर आली आहे. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कार चालक हा आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या असल्याची माहिती समोर आली आहे.ओम सुनिल भालेराव असे […]