मिरजेतील गणेश तलावात पाणी प्रदूषणामुळे सुमारे ६०० किलो मासे मृत्यूमुखी पडले आहेत. महापालिकेने तलावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून, प्रदूषणाचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे. तलावात कचरा आणि निर्माल्य टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्वप्निल एरंडोलीकर,सांगली : सांगलीमधील मिरज येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. तलावामध्ये […]