Posted inपुणे

Pune Crime: पबमध्ये अल्पवयीनांची मद्यपार्टी, वयाचे बंधन झुगारून सर्रास मद्यविक्री, पोलिस कारवाई करणार?

प्रतिनिधी, पुणे : शहरात मुंढवा रस्त्यावरील एका पबमध्ये शनिवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलांची मद्यपार्टी रंगल्याचे कल्याणीनगर येथे झालेल्या प्राणांतिक रस्ते अपघातानंतर उघड झाले आहे. अल्पवयीन मुलांना मद्याची विक्री करणे किंवा सेवनासाठी मद्य देण्यास कायद्याने मनाई असतानाही, पबमध्ये मुलांची पार्टी झाल्याने पबची दारे मुलांना बिनदिक्कत खुली केली जात असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या पबवर पोलिस आणि उत्पादन […]