Posted inपुणे

Pune Airport : पुण्याच्या विमानतळाचे आता व्हावे ‘उड्डाण’, मोहोळांच्या नेतृत्वात पुणेकरांच्या अपेक्षा

प्रतिनिधी, पुणे : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सहकार आणि नागरी हवाई वाहतूक विभागांचा कारभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे मोहोळ यांनी पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न मार्गी लावावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सहकार राज्यमंत्री म्हणून केंद्र सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते अमित शहा यांच्यासोबत थेट काम करण्याची संधी मोहोळ यांना मिळणार आहे. त्यामुळे […]