Posted inमुंबई

होय, मीच कार चालवत होतो! तेव्हा खूप घाबरलेलो; मिहीर शहाने कबुलीत सारं सांगितलं, पण…

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं आहे. पुणे पोर्शे कार अपघातानंतर या प्रकरणातही सारं काही जवळपास तसंच घडलं. वरळी हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनी तब्बल ६० तासांनी मिहीर शहाला शहापूर येथून अटक केली. त्यानंतर आता मिहीरने प्राथमिक चौकशीत घटनेवेळी तोच गाडी चालवत असल्याची कबुली दिली आहे. त्याने प्राथमिक तपासात सांगितलं की, […]