Posted inमुंबई

BMWनं अपघात, प्रेयसीच्या घरी आश्रय, ४० कॉल, शहापुरात मुक्काम; पोलिसांना मिहीर कसा सापडला?

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाला अखेर काल अटक झाली. जवळपास ६० तास तो पोलिसांना चकवा देत होता. रविवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास मिहीरच्या बीएमडब्ल्यूनं वरळीत एका दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवर एक दाम्पत्य होतं. यातील महिलेचा अपघातात मृत्यू झाला, तर तिचा पती थोडक्यात वाचला. अपघात झाल्यापासून फरार असलेल्या मिहीरला मंगळवारी संध्याकाळी […]