Posted inमुंबई

Mihir Shah Arrest: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक, अपघातानंतर ४८ तासांनी शहापूर येथून केली अटक

मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शहा याला अखेर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मिहीर याला शहापूर येथून अटक करण्यात आली आहे. रविवारी पहाटे वरळी येथील ऍट्रिया मॉलसमोर मिहीर शहाने बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला धडक दिली होती. यात कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला होता. तर त्यांची पती प्रदीप नाखवा जखमी झाले […]