Posted inमुंबई

Microsoft Down: मायक्रोसॉफ्टच्या मंदीत नेटकऱ्यांनी साधली मिम्सची संधी; सोशल मीडियावर विनोदांना उधाण

मुंबई : जगातल्या अनेक देशांच्या तंत्रसज्जतेच्या दाव्यांची विमाने शब्दश: जमिनीवर उतरायला लावणाऱ्या मायक्रोसॉफ्टच्या जागतिक क्रॅशमुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. मात्र मायक्रोसॉफ्टच्या या मंदीतही नेटकऱ्यांनी संधी साधत मीम्सची मजा लुटली. मायक्रोसॉफ्टक्रॅश आणि ब्लूस्क्रीन या हॅशटॅगसह हे मिम्स ‘एक्स’ या सोशल मीडिया ॲपवर प्रचंड व्हायरल झाले. शुक्रवारी वीकेंडच्या मूडमध्ये ऑफिसमध्ये पोहोचलेल्या अनेकांचे लॅपटॉप, डेस्कटॉप हळुहळू ‘निळे’ होत गेले […]