Posted inमुंबई

Mumbai Metro: भूमिगत मेट्रोला विलंब? गाड्यांच्या चाचण्या अद्याप सुरुच, २ डेडलाइन आधीच हुकल्या

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना उत्तर-दक्षिण जोडणाऱ्या मेट्रो-३ या भूमिगत मेट्रो मार्गिकेला आणखी विलंब होण्याची शक्यता आहे. या गाड्यांच्या इलेक्ट्रिकल चाचण्या बाकी असून त्यानंतर सुरक्षेसंबंधी प्रमाणीकरण होणार आहे. त्यामुळेच आधीच दोन डेडलाइन हुकलेली ही मार्गिका सुरू होण्यास आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.मेट्रो-३ ही आरे ते कफपरेड मार्गे बीकेसी अशी ३३ किमी लांबीची व २७ स्थानकांची […]