मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारित असलेल्या मेट्रो २ अ व मेट्रो ७ मध्ये जवळपास ३ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे समोर आला आहे. निर्धारित मनुष्यबळाच्या तुलनेत १० टक्के कमी मनुष्यबळ पुरवूनही पूर्ण मोबदला घेतल्यासंबंधी हा घोटाळा आहे. या प्रकरणी प्राधिकरणाशी निगडित उपकंपनीतील एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. एमएमआरडीएची उपकंपनी असलेल्या महामुंबई […]