Posted inपुणे

भेटा आणि मिसळा, पुण्यातील उद्यानांत ‘डेटिंग इव्हेंट’, महिलांच्या आठपट पुरुषांची फी, काय घडणार?

पुणे : राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि वनस्पती अभ्यासकांची वर्दळ असलेल्या शहरातील उद्यानांमध्ये ‘डेटिंग इव्हेंट’चे बेकायदा आयोजन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उद्यान व्यवस्थापन किंवा पोलिसांची कोणतीही परवानगी न घेता थेट ‘ऑनलाइन’ स्वरूपात आयोजकांकडून तिकीट विक्री करण्यात आली आहे. या ‘इव्हेंट’च्या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या फोटोंवरून या […]