Posted inपुणे

वशिल्याच्या रुग्णांची ‘चादी’; पिंपरीच्या ‘वायसीएम’मध्ये सामान्यांच्या नशिबी हेलपाटे, नियोजनशून्य कारभार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये (वायसीएम) राज्यातून दररोज हजारो नागरिक येतात. स्वस्त आणि चांगल्या उपचारांच्या आशेने येणाऱ्या या नागरिकांना मात्र, रुग्णालयातील अनगोंदी आणि नियोजनशून्य कारभाराचा फटका बसत आहे. ओळखीने किंवा वशिल्याने येणाऱ्या रुग्णांनाच केवळ योग्य आणि वेळेत उपचार मिळतात. अन्य रुग्णांना मात्र, केस पेपर काढण्यापासून ते औषधे मिळविण्यापर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे […]