Posted inसांगली

जितुद्दीन विषयांतर करुन माझ्या आडनावावर आलेले, आव्हाडांना टोला, मेधा कुलकर्णींनी इतिहास काढला

सांगली : जितेंद्र आव्हाड विषयांतर करुन माझ्या कुलकर्णी आडनावावर आले.. माझ्या आडनावावर आल्यावर मी… सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास, त्यांच्याशी कोणीकोणी फितुरी केली, हे सांगितलं. गद्दाराला जात नसते, धर्म नसतो, तर वृत्ती असते, असं भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी ठणकावून सांगितलं. सांगलीत त्या बोलत होत्या. मेधा कुलकर्णी काय म्हणाल्या? काल ज्यांनी आंबेडकरांचा फोटो फाडला ना… […]