Posted inपुणे

‘नीट’ची परीक्षा रद्द होणार? दोषींची शिक्षा इतरांना का? नीटच्या टॉपरची भावना, प्रवेशप्रक्रिया सुरु करण्याची मागणी

प्रतिनिधी, पुणे : ‘नीट’ची प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्याचे उघड झाल्यानंतर ती आता पुन्हा होणार का, याकडे राज्यासह देशातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर मोजक्या लोकांच्या गैरप्रकाराची शिक्षा सर्व विद्यार्थ्यांना देणे कितपत योग्य ठरणार, असा सवाल ‘नीट’मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारने दोषींवर सक्त कारवाई करून, प्रवेशप्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी […]