Posted inमुंबई

Mazi Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या’ बहिणीला राज्य सरकार ‘रक्षाबंधन’ निमित्त देणार ओवाळणी, 3000 रु खात्यात होणार जमा

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यविधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा केली. या योजनेबाबतची मोठी अपडेट समोर आली आहे. रक्षाबंधनच्या दिवशी लाभार्थी महिलांच्या खात्यात 3 हजार रुपये हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती […]