Posted inमुंबई

ठाकरे, शिंदेंच्या शिलेदारांना आव्हान, निवडून येण्याआधीच राजीनाम्याची भाषा; ‘तो’ उमेदवार कोण?

मुंबई: दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात यंदा ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना असा सामना होत आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतरही दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत ठाकरेंसोबत राहिले. आता ते महाविकास आघाडीकडून रिंगणात आहेत. तर त्यांच्याविरोधात शिंदेंनी भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना तिकीट दिलं आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या विरोधात बहुजन समाज पक्षाकडून शोएब खतीब रिंगणात आहेत.दक्षिण मुंबई मतदारसंघात […]