Posted inपुणे

Lok Sabha Election Result: पुणे जिल्ह्यात ‘फिफ्टी-फिफ्टी’; पुणे, मावळ युतीकडे अन् शिरुर, बारामती आघाडीकडे

प्रतिनिधी, पुणे : राज्यात, देशात लोकसभा निकालाचे चित्र वेगवेगळे असले, तरी पुणे जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ आणि शिरूर या चारही लोकसभा मतदारसंघात गेल्या लोकसभा निवडणुकीतील चित्र (२०१९) यंदाही कायम राहिले आहे. पुणे, मावळ या जागा महायुतीकडे आणि शिरूर, बारामतीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे कायम राहिली आहे. यंदा महायुतीच्या उमेदवारांचे मताधिक्य मागील निवडणुकीच्या तुलनेत […]