Posted inमुंबई

रत्नागिरीचं जोडपं माथेरानला फिरायला, हॉटेलमधून अचानक बेपत्ता; दरीत मृतदेह सापडले, काय घडलं?

नवी मुंबई: रत्नागिरीच्या राजापूरमधून नवी मुंबईतील माथेरानला फिरायला आलेल्या दाम्पत्याचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. माथेरानमधील दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. पार्थ काशीनाथ भोगटे (४६) आणि श्रीलक्ष्मी पार्थ भोगटे (४६) अशी दोघांची नावं आहेत. राजापूरचं रहिवासी असलेलं दाम्पत्य ११ जुलैला माथेरानला फिरण्यासाठी आलं होतं. जोडप्याच्या अकाली निधनानं त्यांच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. संध्याकाळच्या सुमारास जोडपं […]