प्रतिनिधी, मुंबई : ‘आई होणे ही नैसर्गिक घटना आहे, त्यामुळे नोकरी देणाऱ्या मालकाने महिलांच्या बाबतीत मातृत्व रजा देताना सहानुभूतीपूर्वक व कनवाळूपणे विचार करायला हवा. आपल्या समाजाचा जवळपास अर्धा घटक हा महिलांचा आहे. या मोठ्या वर्गाचा सन्मान व्हायलाचा हवा आणि महिला उपजीविकेसाठी ज्याठिकाणी काम करतात तिथे त्यांना प्रतिष्ठेची वागणूक मिळायलाच हवी’, असे महत्त्वाचे निरीक्षण मुंबई उच्च […]