Posted inमुंबई

‘मटा नाट्यमहोत्सवा’ला हाऊसफुल्ल प्रतिसाद; दोन दिवस मिळणार नाटकांची पर्वणी

मुंबई : हशा, टाळ्या, उदंड प्रतिसाद, हाऊसफुल्ल नाट्यगृह, प्रोत्साहन, कौतुक आणि शाबासकीची थाप, अशा मिश्र भावना विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहाच्या सभागृहात अनुभवायला मिळाल्या. निमित्त होते ‘मटा कॅलिडोस्कोप’अंतर्गत आयोजित ‘मटा नाट्यमहोत्सवा’चे. आर्केड ग्रुपच्या सहकार्याने या नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ६३व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहामध्ये एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाने यंदाच्या […]