Posted inमुंबई

९८वे मराठी साहित्य संमेलन दिल्लीत

मुंबई : यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार असल्याची घोषणा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने रविवारी केली. इचलकरंजी, मुंबई आणि दिल्लीसह सात संस्थांनी संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. शुक्रवारी दिल्ली आणि शनिवारी मुंबईला दिलेल्या भेटीनंतर रविवारी महामंडळाची यासंदर्भात बैठक झाली. बैठकीनंतर महामंडळाने दिल्लीवर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीर केले.दिल्ली येथे संमेलनाचे आयोजन केल्याने मराठीला अभिजात भाषेचा […]