Sangli News : रात्री अकरा वाजताच्या सुमारास एका धारकऱ्याच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आटपून आपल्या घरी परत जात असताना कुत्र्याने संभाजी भिडे यांच्या पायाचा चावा घेतल्याची माहिती आहे. Lipi स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याचं समोर आलं आहे. कुत्र्याने हल्ला करत भिडे गुरुजींच्या डाव्या पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील […]