Posted inपुणे

अभिजात दर्जाचे भिजत घोंगडे? केंद्र सरकार बदलणार निकष; मराठीचा निर्णय लांबण्याची चिन्हे

पुणे : मराठीसह देशातील काही भाषांना अभिजात दर्जा मिळण्याची प्रतीक्षा असताना आता केंद्र सरकारने अभिजात दर्जा देण्याच्या निकषात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या भाषातज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी एक अहवाल सादर केला होता. त्यामध्ये अभिजात दर्जा देण्याच्या निकषांमध्ये काही बदल सुचवले होते. त्यावर सध्या विचार सुरू असल्याचे समजते. या बदलांनुसार नव्याने संपूर्ण प्रक्रिया […]