मुंबई : मान्सूनचे राज्यात आगमन झाले असून पहिल्याच दिवशी पावसाने मुंबईत धुव्वा उडवला आहे. तर राज्याच्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह प्रचंड पाऊस पडला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने आज (१० जून) रोजी सकाळी साडेआठ वाजता दिलेल्या हवामान अंदाजानुसार राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह, कोकण किनारपट्टी, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, […]