मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची घोषणा करण्यात आली आहे. अशातच आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतून दोन पेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषतः मुस्लीम महिलांना वगळावे अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे. प्रकाश महाजन यांच्या या मागणीमुळे […]