Posted inमुंबई

लोकसभेत जरांगे फॅक्टर दिसला, सत्ताधाऱ्यांना विधानसभेची भीती, महायुतीसाठी इकडे आड तिकडे विहीर

Manoj Jarange Protest : मनोज जरांगे यांचे मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत सुरु असणारे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. सरकारच्यावतीने खासदार संदीपान भुमरे आणि मंत्री शंभुराज देसाई यांना जरांगेंची मनधरणी करण्यात अखेर यश आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्हाला एक महिन्याचा कालावधी द्या अशी विनंती सरकारकडून मराठा समाजाला करण्यात आली आहे. जरागेंनी मागणी मान्य […]