Posted inपुणे

माळशेज घाटात रिक्षावर दरड कोसळली, डोळ्यादेखत लेक-नातवाचा मृत्यू, कुटुंबीयांचा आक्रोश

जुन्नर, पुणे: जुन्नर तालुक्यातील माळशेज घाटात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबई येथे राहात असलेले कुटुंबं आपल्या मुलगावी म्हणजे संगमनेर येथे रिक्षाने जात असताना माळशेज घाटात त्यांच्या रिक्षावर दरड कोसळून काका आणि पुतण्याचा मृत्यू झाला आहे. डोळ्यादेखत आपल्या मुलाचा आणि नातवाचा मृत्यू पहिल्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. या अपघातात […]