Posted inमुंबई

पक्षांतर्गत वाद समोर, दिल्लीली दरबारी तक्रार, खर्गेंना मुंबईभेटीवर येण्याची मागणी

प्रतिनिधी, मुंबई : नीट परिक्षेबाबत केंद्र सरकारच्याविरोधात मुंबईत करण्यात आलेल्या काँग्रेसच्या आंदोलनात पक्षांतर्गत वाद समोर आला होता. मुंबई काँग्रेसमधील हा वाद आता थेट दिल्ली दरबारी पोहचला असून मुंबई काँग्रेसच्या १६ बड्या नेत्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निवेदन देत पक्षात काही संघटनात्मक बदलाची मागणी करताना समन्वय अभावाबाबत खंत व्यक्त केली आहे. त्याचवेळी आगामी निवडणुका […]