मुंबई : महिलांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने सुरु करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी तलाठ्यांनी लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. अमरावती सोबतच अकोल्यातूनही हा प्रकार समोर आल्याने प्रशासकीय कामकाजावर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची दखल घेत आता मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सक्तीच्या सूचना दिल्या आहेत.राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या […]