Posted inमुंबई

Majhi Ladki Bahin Scheme : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेबाबत मोठा निर्णय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली घोषणा

मुंबई : राज्य सरकारने नुकताच राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहिण’ योजनेची घोषणा करण्यात आली. अशातच आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. दरम्यान, या योजनेसाठी लाभार्थी महिलांच्या वयाची अट 60 वर्षांपर्यंत ठेवण्यात आली होती. आता ती हटवण्यात आली असून वयोमार्यादा 65 […]