Posted inमुंबई

तुंबलेल्या पाण्यात टायरवर पहुडला, राज ठाकरेंच्या पठ्ठ्याचं Wet n Joy आंदोलन

मुंबई : पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची दाणादाण उडाली. मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने व्हिडिओ करत मुंबई महापालिकेवर नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. तुंबलेल्या पाण्यात टायरवर पहुडत मनसेच्या चांदिवली विभाग अध्यक्षाने पाण्यामध्ये पोहण्याचा आणि सहलीचे प्रतिकात्मक आंदोलन केले. चांदिवली मनसे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी फेसबुकवर व्हिडिओ शेअर करत याविषयी […]