प्रतिनिधी, पिंपरी : चाकण येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून विजेची मोठी समस्या निर्माण झाली आहे. ‘महावितरण’कडून सलग वीजपुरवठा होत नसल्याचा मोठा परिणाम कंपन्यांच्या उत्पादन क्षमतेवर झाला आहे. उत्पादन कमी झाल्याचा आर्थिक फटका कंपन्यांना बसत असून, अनेक कंपन्यांमधील कामगारांचे पगार रखडले आहेत; तसेच कर्जाचे हप्तेही थकले आहेत. उपाययोजना नाही ‘महावितरण’कडे वारंवार […]