Posted inमुंबई

Maharashtra Assembly Elections: विधानसभेसाठी महाविकास आघाडीची मोठी घोषणा; लवकरच जागावाटप जाहीर करणार

म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुका महाविकास आघाडीतील सर्व मित्र पक्ष एकत्रित लढणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी शनिवारी मुंबईतील संयुक्त पत्रकार परिषदेत केली. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत ज्या ताकदीने निवडणुकांना सामोरे गेलो, त्याहून अधिक ताकदीने विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ असा विश्वास यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांनी व्यक्त केला. दरम्यान, विधानसभेसाठी लवकरच […]