Posted inमुंबई

Maharashtra weather report: सावधान! महाराष्ट्रात आज मुसळधार, ‘या’ भागांना हवामान विभागाचा ‘यलो अलर्ट’

मुंबई : राज्याच्या विविध भागांत जूनमध्ये वरुण राजाने चांगली हजेरी लावली. बऱ्याच तालुक्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे बळीराजाने शेतीच्या कामांचा श्रीगणेशा केला. पण बळीराजाला अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच हलक्या सरी आणि कुठं मध्यम सरी बरसत आहेत. यामध्येच आता हवामान विभागाने आज ३ जुलैला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. […]