Posted inमुंबई

Mumbai Rains: मुंबईत मुसळधार! गरज असेल तरच घराबाहेर पडा, पोलिसांचं नागरिकांना आवाहन

मुंबई : मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शनिवारीपासून मुंबईत सतत पावसाची संततधार सुरू आहे. रविवारीही मुंबईसह उपनगरातही जोरदार बॅटिंग सुरू आहे. सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी नागरिकांना किनारी भागात जाण्याचं टाळण्याचं आवाहन केलं आहे. अत्यंत आवश्यक असेल, तरच लोकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. आपत्कालीन परिस्थितीत १०० डायल करा आणि सावधगिरी […]