Posted inपुणे

विधानसभेत मविआत संघर्ष? पुण्यात सहा-सहा जागांवर ठाकरे-पवार गटाचा दावा

पुणे: महाविकास आघाडी पक्षात लोकसभा मतदारसंघात जागा वाटप अगदी सुरळीत पार पडलं. परंतु, विधानसभेला आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता दिसून येत आहे. पुण्यातल्या ८ विधानसभांपैकी राष्ट्रवादी शरद पवार गटाने ६ जागा तर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने ६ जागांवर आपला दावा केला आहे. तर काँग्रेसचे आकडे येणे अजून बाकी आहे. शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे आणि राष्ट्रवादी […]