Posted inपुणे

शरद पवारांचा प्लॅन, करतोय काम, आधी खेड-आळंदी आता भोसरीचे पक्के नियोजन!

आदित्य भवार, पुणे : शिरुर लोकसभा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने डॉ. अमोल कोल्हे यांच्या रूपाने खेचून आणला. आता लक्ष्य आहे शिरुर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महत्वाच्या विधानसभेच्या जागा जिंकणे… भोसरी विधानसभा मतदारसंघात इच्छुक असलेले अजित पवार गटाचे भोसरीचे अध्यक्ष अजित गव्हाणे यांना पक्षात प्रवेश दिल्याने शरद पवार गटाकडून भोसरीतून तेच उमेदवार असणार हे जवळपास नक्की […]