Posted inमुंबई

शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव कसा झाला? कुणी केला? १२ मतांच्या चार शक्यता

मुंबई : विधान परिषदेचे ज्येष्ठ नेते तथा चार वेळा आमदार राहिलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत प्रभाकर पाटील यांचा धक्कादायकरित्या पराभव झाला. अखेपर्यंत ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात चुरस बघायला मिळाली. परंतु दुसऱ्या क्रमाकांच्या पसंती फेरीत नार्वेकर यांनी बाजी मारल्याने जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसची मते फुटल्याने जयंत […]