मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळणारे भाजप नेते चंद्रकांत पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चिडून अर्ध्यातून निघून गेले, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र पुण्यात वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन गेलो होतो, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. अजितदादांवर […]