प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी आणि बारावीची परीक्षा विभागून सत्रांमध्ये घेणे, राज्य मंडळाला सोयीचे ठरणार नसल्याने, मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक ताळेबंद करून, त्या दोनदा घेण्याबाबत चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षाची (२०२४-२५) दहावी आणि बारावीची परीक्षा १५ ते २० दिवस लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये होणारी पुरवणी परीक्षा […]