Posted inमुंबई

राज्यातील पोलीस दलास मिळणार नवी वाहने,

मुंबई : राज्य पोलिस दलासाठी तब्बल ५६६ कोटी रुपये किंमतीची २२९८ वाहने खरेदी करण्यासाठी गृह विभागाने मंजुरी दिली आहे. पोलिस अधिकाऱ्यांसाठी वाहने, जोसात पाणीफवारा करणारी ‘वरुण’, कंट्रोल व्हॅन, वॉटर टँकर आदींसह श्वानांच्या एसी वाहनांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाने वाहनांच्या कमतरतेची स्यू-मोटो दखल घेत, वाहनखरेदीला तातडीने मान्यता देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते; […]