Posted inमुंबई

विधानसभेला २२५-२५० जागा लढणार, सत्तेत जाणार; राज ठाकरेंची घोषणा; काही जण हसणार याची खात्री

मुंबई: लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरेंनी विधानसभेसाठी एकला चलो रेचा नारा दिला आहे. कोणाशी युती होईल, किती जागा मिळतील याचा विचार करु नका. आपण विधानसभेच्या सव्वा दोनशे ते अडीचशे जागांवर लढवणार आहोत, अशी घोषणा राज ठाकरेंनी केली. ते मुंबईतील रंगशारदा सभागृहात पदाधिकाऱ्यांना संबोधित करत होते. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आपल्या पक्षाकडून राज्यात […]