Posted inपुणे

पुणेकरांनो… MNGLच्या नावाने येणाऱ्या फेक मेसेजपासून सावध रहा; धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे : ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’च्या अर्थात ‘एमएनजीएल’च्या पाइप गॅसधारकांना ‘बिल न भरल्यास रात्री गॅस पुरवठा थांबविण्यात येईल,’ अशा आशयाचे खोटे संदेश (मेसेज) मोबाइलवर पाठवून सायबर चोरट्यांनी फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे. हे संदेश केवळ ‘एमएनजीएल’च्या ग्राहकांनाच पाठविण्यात आले आहेत. शहरातील बहुसंख्य सोसायट्यांमधील सर्व ग्राहकांना असे संदेश मिळाले आहेत. त्यामुळे अनेकांची पाचावर धारण बसली. या […]