Posted inमुंबई

मुंबई-ठाण्यात पुढील काही तास मुसळधार, महाराष्ट्रातील या जिल्ह्यातही पावसाचा अलर्ट; वाचा IMD रिपोर्ट

मुंबई : पावसाने महाराष्ट्रात वेळेआधीच हजेरी लावली होती. त्यानंतर जवळपास आठवडा दडी मारली होती. यामुळे बळीराजा संकटात आला आहे. मात्र आता पावसाने जवळपास राज्यभरात हजेरी लावली असून मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह अनेक भागात मंगळवारपासून पाऊस सुरू झाला आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात अद्यापही पावसाची प्रतिक्षा आहे.मंगळवारपासून मुंबई शहर […]